Pune CNG pumps closed | पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार

| Updated on: Oct 15, 2022 | 8:37 AM

पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार आहे. 20 तारखेपासून बेदमुत CNG विक्रीचा संप पेट्रोल डिलर असोसिएशनने पुढे ढकलला होता.

पुणे : पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद (Pune CNG pumps closed) राहणार आहे. 20 तारखेपासून बेदमुत CNG विक्रीचा संप पेट्रोल डिलर असोसिएशनने पुढे ढकलला होता. मात्र सध्या दिवाळीचे कारण देत संप पुढे घेण्याचा निर्णय सीएनजी (CNG ) पंपधारकांनी घेतला आहे. त्यामुळे विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जमा होईपर्यंत CNG विक्री बंद राहणार आहे. सीएनजी पंपधारकांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुणेकरांचे मोठे हाल होणार आहेत.

Published on: Oct 15, 2022 08:32 AM
भाजपाला शिंदेही नकोयत… महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य!
“ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा”, प्रवाशाचा एसटीमध्येच बोभाटा!