कोळशाभावी राज्यात वीज संकट, दोन दिवस पुरेल इतकाच साठा

| Updated on: Apr 12, 2022 | 9:36 AM

राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे.

राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. कोळसा नसल्याने वीज निर्मितीमध्ये घट झाली आहे. परिणामी राज्याला भारनियमांच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

आज राज ठाकरेंची सभा; विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार?
राज ठाकरेंच्या सभेसाठी ठाण्यात जय्यत तयारी