पुण्यातील नदीपात्रात महाविद्यालयातील तरुणांनी एकत्र येत स्वच्छतेची मोहीम हाती घेतली
पुण्यातील (Pune) नदीपात्रात पाच महाविद्यालयातील (College)तरुणांनी एकत्र येत मुळा मुठा नदीपात्र (river) स्वच्छतेची मोहीम घेतली
पुण्यातील (Pune) नदीपात्रात पाच महाविद्यालयातील (College)तरुणांनी एकत्र येत मुळा मुठा नदीपात्र (river) स्वच्छतेची मोहीम घेतली. वी फाऊंडेशनच्या माध्यमातून मुळा मुठा नदीपात्रातील घाण काढण्याचं काम सुरू केले. 400 ते 500 विद्यार्थी स्वच्छता मोहीमेत सहभागी घेतला आहे.
Published on: Feb 13, 2022 12:35 PM