राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला

| Updated on: Jan 29, 2023 | 1:26 PM

श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावला आहे. पाहा व्हीडिओ...

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या जम्मू काश्मीर राज्यात आहे. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. भारत जोडो यात्रेचा हा शेवटचा टप्पा आहे. उद्या 30 जानेवारी हा या यात्रेचा शेवटचा दिवस असेल. त्याआधी आज राहुल गांधींनी तिरंगा फडकावला आहे. पाहा व्हीडिओ…

Published on: Jan 29, 2023 01:26 PM
…तर मुंबईत हिंदुंचं जगणं कठीण होईल, हिंदू जन आक्रोश मोर्च्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
रवी राणा यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘हा’ उमेदवार भाजपमध्ये येणार