Nana Patole | फडणवीस सरकारमध्ये एकाही मंत्र्यांचा ताळमेळ नव्हता, नाना पटोलेंचा निशाणा

Nana Patole | फडणवीस सरकारमध्ये एकाही मंत्र्यांचा ताळमेळ नव्हता, नाना पटोलेंचा निशाणा

| Updated on: Jun 05, 2021 | 5:51 PM

विदर्भातील प्रत्येक जिल्हयात जावून ते पक्ष उभारणीवर विशेष भर देणार आहे. उद्या गोंदिया जिल्ह्यापासून नाना पटोले यांचा विदर्भ दौरा सुरु होतोय. (Congress leader Nana Patole target fadanvis government)

नागपूर : भाजपचा गड असलेल्या विदर्भात काँग्रेसचं मिशन विदर्भ सुरु झालं आहे. पक्ष मजबूती, पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना परत आणणे, कार्यकर्त्यांना पुढील कार्यक्रम देणे, यासाठी प्रदेशाध्य नाना पटोले उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्हयात जावून ते पक्ष उभारणीवर विशेष भर देणार आहे. उद्या गोंदिया जिल्ह्यापासून नाना पटोले यांचा विदर्भ दौरा सुरु होतोय.

Headline | 5 PM | आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या स्तरात : महापौर किशोरी पेडणेकर
Chandrakant Patil Uncut PC | मराठा आरक्षणप्रश्नी सरकारची चालढकल : चंद्रकांत पाटील