पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक
काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक...
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi )वादग्रस्त वक्तव्य करणं काँग्रेस नेत्याला भोवलंय. त्यामुळे काँग्रेसच्या या बड्या नेत्याला अटकही झाली आहे. मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेते राजा पटेरियांना अटक (Raja Pateniya Arrest) करण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं.
Published on: Dec 13, 2022 10:09 AM