प्रणिती शिंदेंचं ग्रँड वेलकम, क्रेनमधून हार घालून स्वागत
काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यानंतर प्रणिती शिंदे (Praniti Shinde) प्रथमच सोलापुरात दाखल, कार्यकर्त्यांकडून क्रेनद्वारे हार घालून स्वागत
सोलापूर : काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यानंतर प्रणिती शिंदे (Praniti Shinde) प्रथमच सोलापुरात दाखल, कार्यकर्त्यांकडून क्रेनद्वारे हार घालून स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष, काँग्रेस भवनात ढोल ताशांचा गजर