MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन

MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन

| Updated on: May 16, 2021 | 10:08 AM

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 16 May 2021
Tauktae Cyclone | गोव्याला ताऊक्ते चक्रीवादळाचा तडाखा, थेट गोव्यातून TV9 चा ग्राऊंड रिपोर्ट LIVE