मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदम ओक्के, शहाजीबापू पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

| Updated on: Sep 12, 2022 | 6:46 PM

शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आताही शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या नेत्यांवरही संभाजीबापू पाटलांनी टीका केली आहे. तर त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकदम ओक्के असल्याचंही म्हटलंय

औरंगाबाद :  पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनिमित्तानं मंत्री संदीपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शहाजीबापू पाटील (sambhaji bapu patil) यांनी शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकदम ओक्के असल्याचंही ते म्हणालेत.

 

 


        
Published on: Sep 12, 2022 06:20 PM
औरंगाबाद विमानतळाला छावणीचं स्वरुप
काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री मारक्या बैलासारखे बघायचे, शहाजीबापू पाटलांची टीका