काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री मारक्या बैलासारखे बघायचे, शहाजीबापू पाटलांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गटाचे आमदार आणि त्यांच्या भाषणाच्या अनोख्या शैलीनं चर्चेत असलेल्या शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.
औरंगाबाद : शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार शहाजीबापू पाटील (sambhaji bapu patil) यांची बोलण्याची आणि भाषणाची शैलू सर्वांना माहितच आहे. काय झाडी, काय डोंगर… या फेम डायलॉगनं देखील ते प्रचलित आहेत. मात्र, आता त्यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (NCP) लक्ष केलंय. मराठवाड्यातून त्यांनी थेट महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय.
Published on: Sep 12, 2022 06:34 PM