काँग्रेस पुन्हा उभारी घेणार; ‘या’ निवडणुकीत त्याचा परिणाम दिलेल; काँग्रेस नेत्याला विश्वास

| Updated on: Feb 25, 2023 | 3:15 PM

माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी कसबा पोटनिवडणुकीवर बोलताना भाजपवर गंभीर आरोप केलं आहेत. पाहा ते काय म्हणाले आहेत..,

पुणे : माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी कसबा पोटनिवडणुकीवर बोलताना भाजपवर गंभीर आरोप केलं आहेत.”राज्यात पुन्हा काँग्रेस उभारी घेईल. काँग्रेसचं स्थान कसबा पोटनिवडणुकीत पाहायला मिळेल. सगळ्या शासकीय यंत्रणा भाजपच्या उमेदवाराला मदत करत आहेत. देशाला नवी दिशा देणारं काँग्रेसचं हे अधिवेशन ठरणार आहे. कायदा हातात घेऊन, सगळ्या संस्था हातात घेऊन भाजपचा कारभार सुरू आहे. त्यांच्या या मनसुब्याला काँग्रेस उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही, असं नितीन राऊत म्हणाले आहेत.

Published on: Feb 25, 2023 03:15 PM
…म्हणून तुम्ही मराठा होऊच शकत नाही; ठाकरे गटाच्या नेत्याने गुलाबराव पाटील यांना फटकारलं
एकनाथ शिंदे फक्त मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत का? रोहित पवार यांचा खोचक सवाल