Election Results 2021 LIVE | विधानसभा निवडणूक चर्चेत सहभागी होणार नाही, काँग्रेसचा निर्णय

Election Results 2021 LIVE | विधानसभा निवडणूक चर्चेत सहभागी होणार नाही, काँग्रेसचा निर्णय

| Updated on: May 02, 2021 | 8:27 AM

देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रवक्ते आणि नेत्यांनी कोणत्याही डिबेट शोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस अध्यक्षांनीच तशा सूचना सर्व प्रवक्त्यांना दिल्यात

Pandharpur Election Result | पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा?
पाच राज्यांच्या निवडणुकीत अपयश आल्यास राष्ट्रपती राजवट लागू करतील : शिवसेना