Marathi News Videos Congress opposes renaming of aurangabad our role is clear balasaheb thorat
Balasaheb Thorat | औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध, आमची भूमिका स्पष्ट : बाळासाहेब थोरात
काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं हेच आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केलं. नामांतर करुन वातावरण बिघडायला नको, अशी काळजी थोरातांनी व्यक्त केली.