Congress Breaking | कॉंग्रेसकडून मोदींविरोधात पोस्टरबाजी
Congress Breaking | कॉंग्रेसकडून मोदींविरोधात पोस्टरबाजी
कॉंग्रेसकडून मोदींविरोधात पोस्टरबाजी. काँग्रेस पक्षाने मुंबईच्या घाटकोपर परिसरात हे बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली, असा मजकूर छापण्यात आला आहे.