भारत जोडो यात्रेतून काय शिकले? राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितलं…

| Updated on: Feb 07, 2023 | 3:47 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. पाहा ते काय म्हणाले...

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. भारत जोडो यात्रेतून बरंच काही शिकता आलं. लोकांचे प्रश्न जाणून घेता आले. लोकांच्या समस्या जाणून घेता आल्या. तरूणांचे प्रश्न ऐकता आले. या लोकांना भेटून मी स्वत: फार समृद्ध झालो, असं राहुल गांधी म्हणाले. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत विचारलं, “ये रिश्ता क्या कहलाता है?”, असं सवालही राहुल गांधी यांनी विचारला.

Published on: Feb 07, 2023 03:47 PM
जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले नाना काटे नेमके कोण आहेत? पाहा…