‘शिंदे-फडणवीस सरकार’ची वाटचाल ही मोगलाईकडे; नाना पटोलेंची घणाघाती टीका
त्यांनी, देशात व राज्यात मोघलांचीं सरकार आलं आहे. तर सत्तेत असलेली भाजपचे पिलावड ही मोगलांसारखी वागत असल्याची घणाघात केला आहे
भंडारा : सध्या राज्यात जे वातावरण तयार केलं जात आहे. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर टीका केली आहे. पटोले यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे मोगलाई सारखे वागत असल्याची टीका केली आहे.
त्यांनी, देशात व राज्यात मोघलांचीं सरकार आलं आहे. तर सत्तेत असलेली भाजपचे पिलावड ही मोगलांसारखी वागत असल्याची घणाघात केला आहे. तर देशातील न्याय व्यवस्था ढासळलेली असून ती संपवण्याचे काम सरकार करत आहे असे म्हटलं आहे.
Published on: Apr 06, 2023 08:44 AM