महापालिका निवडणुकांआधी कॉंग्रेसचं चिंतन शिबीर
त्यामुळे सुरू झाती मिळालीलेल्या कॉंग्रेसच्या शिबिरात काय होणार याकडे कायकर्त्यांची लक्ष लागून राहिलेलं आहे. महापालिकेच्या अनुशंगाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहि आहे.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये आज आणि उद्या चिंतन शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. होणाऱ्या चिंतन शिबिराला कॉंग्रेसचे मोठे नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरू झालेल्या कॉंग्रेसच्या शिबिरात काय होणार याकडे कायकर्त्यांची लक्ष लागून राहिलेलं आहे. महापालिकेच्या अनुशंगाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Published on: Jun 05, 2022 11:26 AM