Special Report | गुलाबराव पाटील, तुम्ही हे काय बोलले?

Special Report | गुलाबराव पाटील, तुम्ही हे काय बोलले?

| Updated on: Aug 30, 2022 | 12:02 AM

ज्यांची बायको नांदत नाही, तोही आमच्याकडे येतो, असं सांगून गुलाबरावांनी हशा पिकवण्याच्या नादात नव्या वादाला फोडणी दिली.

मुंबई : गुलाबराव पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यानं ते वाद ओढवून घेतात. जळगावातल्या एका कार्यक्रमात गुलाबरावांनी तेच केलं. स्त्री रोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हात पाय बघणारा कधीच स्त्री रोग तज्ज्ञ होऊच शकत नाही. हे सांगताना त्यांनी स्वत:ला जनरल फिजिशयन सांगितलंय. ज्यांची बायको नांदत नाही, तोही आमच्याकडे येतो, असं सांगून गुलाबरावांनी हशा पिकवण्याच्या नादात नव्या वादाला फोडणी दिली.

Published on: Aug 30, 2022 12:02 AM
Special Report | शिंदे-ठाकरे सत्तासंघर्ष 5 वर्ष चालणार?
“राजसाहेब, आपणही दसरा मेळावा घेऊ, बाळासाहेबांचा विचारांचा घेऊन पुढे जाऊ”