कोल्हापुरात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आढावा बैठकीत गोंधळ

| Updated on: Jun 08, 2023 | 11:11 AM

कोल्हापुरातील झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कोल्हापुरात दाखल होत आढावा बैठक घेतली. मात्र या आढावा बैठकीत मेघा पानसरे बोलत असताना गोंधळ उडाला. मेघा पानसरे लव्ह जिहाद या मुद्द्यावरून बोलत असताना हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा गोंधळ उडाला.

कोल्हापूर : कोल्हापुरातील झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कोल्हापुरात दाखल होत आढावा बैठक घेतली. मात्र या आढावा बैठकीत मेघा पानसरे बोलत असताना गोंधळ उडाला. मेघा पानसरे लव्ह जिहाद या मुद्द्यावरून बोलत असताना हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा गोंधळ उडाला. आढावा बैठकीत सर्वांना बोलू दिलं जाणं अपेक्षित होतं मात्र मला माझ्या मुद्द्यावरून थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप या बैठकीनंतर मेघा पानसरे यांनी केला..आढावा बैठकीत उडालेल्या गोंधळानंतर मेघा पानसरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Published on: Jun 08, 2023 11:11 AM
“…अशी कामं शरद पवार नेहमी करतात”, मुस्लिम, ख्रिश्चन वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
“निवडणुकांसाठी औरंगजेबाची गरज, हे तुमच्या कथातथित हिंदुत्वाचं दुर्देव”, संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल