Special Report : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केलेल्या राजकारणाची COPY थेट ब्रिटनमध्ये

| Updated on: Jul 08, 2022 | 10:14 PM

महाराष्ट्राच्या राजकारणाची कॉपी थेट ब्रिटनमध्ये पहायला मिळाली आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड करत वेगळा गट निर्माण केला आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमख उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांचे सरकार पाडले. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच बंड ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन(PM Boris Johnson)यांच्या कंजर्वेटिव पक्षात झाले आहे. 4 केंद्रीय मंत्र्यासह 40 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले असून त्यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पाहा Special Report

लंडन : महाराष्ट्राच्या राजकारणाची कॉपी थेट ब्रिटनमध्ये पहायला मिळाली आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड करत वेगळा गट निर्माण केला आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमख उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांचे सरकार पाडले. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच बंड ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन(PM Boris Johnson)यांच्या कंजर्वेटिव पक्षात झाले आहे. 4 केंद्रीय मंत्र्यासह 40 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले असून त्यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पाहा Special Report

Published on: Jul 08, 2022 10:14 PM
Special Report : ‘धनुष्यबाण’साठी शिवसेनेत लढाई; शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची?
Special Report : उद्धव ठाकरेंच्या हातातून आमदार कसे निसटले आणि गुवाहाटीत पाहचले पाहा इनसाईड स्टोरी