जे मृत्यू झाले ते दुसऱ्या आजाराने; कोरोना मृत्यवर महाजन यांचे स्पष्टीकरण
यावेळी माहाजन यांनी नवीन व्हेरियट या मागिल व्हेरियट सारखा घातक नाही. पण काळजी घ्यावी लागेल. तर काल एका दिवसात नवे 949 रुग्ण आढळले. मात्र मृत्यू दर फार नाहीत
मुंबई : राज्यात आणि देशात कोरोनाबाधित रूग्नांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेतली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली. यावेळी महाजन यांनी नवीन व्हेरियट या मागिल व्हेरियट सारखा घातक नाही. पण काळजी घ्यावी लागेल. तर काल एका दिवसात नवे 949 रुग्ण आढळले. मात्र मृत्यू दर फार नाहीत. ही समाधानाची बाब असल्याचे म्हटलं आहे. तर जे मृत्यू झाले ते दुसऱ्या आजाराने झालेत असेही ते म्हणालेत.
Published on: Apr 19, 2023 01:02 PM