Special Report | भारतात दुसऱ्या लाटेचा हाहाकार माजवणारा विषाणू ब्रिटनमध्ये

Special Report | भारतात दुसऱ्या लाटेचा हाहाकार माजवणारा विषाणू ब्रिटनमध्ये

| Updated on: Jun 04, 2021 | 9:51 PM

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा ब्रिटनमध्ये धुमाकूळ, भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कोरोनाचा हा विषाणू कारणीभूत आहे. भारतात दुसऱ्या लाटेचा हाह:कार माजवणारा विषाणू ब्रिटनमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Fast News | दिवसभरातील महत्वाच्या बातम्या | 6 : 30 PM | 4 June 2021
Special Report | एक मुख्यमंत्री, अनेक सुपरमंत्री, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल