Special Report | पुण्यात परिस्थिती चिंताजनक, मृत्यू रोखणार कसे ?
Special Report | पुण्यात परिस्थिती चिंताजनक, मृत्यू रोखणार कसे ?
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्याची परिस्थिती तर जास्तच चिंताजनक आहे. पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन आणि बेड्सची प्रचंड कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काही दिवसांत येथे कोरोनाला थोपवणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. पाहा पुण्याच्या कोरोना स्थितीवरील हा स्पेशल रिपोर्ट