कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय काळजी घ्या – अजित पवार
जर गरज असेल तर बुस्टर डोस घ्या. मुंबईमध्ये, रायगड, ठाण्यामध्ये दाट वस्ती आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रातून कोरोना अद्याप हद्दपार झालेला नाही.
स्वतःच घर करायच साफ आणि रोडवर कचरा टाकायचा असं करू नका. त्याचबरोबर मला मला कठोर निर्णय घ्यायला लावू नका.
पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय त्यामुळे महाराष्ट्रात कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. आत्तापासून नियमाचं पालनं करा असं अजित पावरांनी सांगितलं. मी आणि राजेश टोपेंनी बुस्टरचा डोस घेतला आहे. जर गरज असेल तर बुस्टर डोस घ्या. मुंबईमध्ये, रायगड, ठाण्यामध्ये दाट वस्ती आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रातून कोरोना अद्याप हद्दपार झालेला नाही.
Published on: Jun 04, 2022 10:40 AM