Special Report | नागपुरात स्थिती चिंताजनक, दररोज 60 हून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
Special Report | नागपुरात स्थिती चिंताजनक, दररोज 60 हून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
मुंबई : राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. रोज हजारो रुग्ण सापडले आहेत. तर शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. राज्याची उपराजधानी नागपुरात तर परिस्थिती जास्तच चिंताजनक आहे. येथे रोज पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाचीलागण होत आहे. रोज येथे 60 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. हा आकडा पाहून येथील आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…