देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज, मृतांचा आकडा मात्र 4300 च्या पार
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 63 हजार 533 नवे रुग्ण

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज, मृतांचा आकडा मात्र 4300 च्या पार

| Updated on: May 18, 2021 | 12:29 PM

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत 18 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल 4 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

Fast News | दिवसभरातील महत्वाच्या बातम्या | 10 AM | 18 May 2021
Alibaug Rain | महाराष्ट्राला तौक्ते वादळाचा मोठा फटका, अलिबागहून TV9चा ग्राऊंड रिपोर्ट LIVE