Special Report | पालकांनो आपल्या पाल्याकडे लक्ष द्या..! मार्चमध्ये 55 हजार मुलं कोरोनाबाधित
corona infection

Special Report | पालकांनो आपल्या पाल्याकडे लक्ष द्या..! मार्चमध्ये 55 हजार मुलं कोरोनाबाधित

| Updated on: Apr 01, 2021 | 8:56 PM

Special Report | पालकांनो आपल्या पाल्याकडे लक्ष द्या..! मार्चमध्ये 55 हजार मुलं कोरोनाबाधित

मुंबई :  कोरोनाचा संसर्ग वाढला असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रोज हजारोंनी रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूने आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवल्याचं समोर येत आहे. एकट्या मार्चमध्ये तब्बल 55 बालकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता वाढली आहे. त्याविषयीच हा खास रिपोर्ट…

Published on: Apr 01, 2021 08:55 PM
Pravin Darekar | नाशिकमधील आंदोलन करणाऱ्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, दोषींवर कारवाई करा : प्रवीण दरेकर
Special Report | लॉकडाऊनवर सरकारची नेमकी भूमिका काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट