India Corona Death |  कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू
Corona Virus Update

India Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू

| Updated on: May 14, 2021 | 11:30 AM

India Corona Death | देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर साडे तीन लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.

Published on: May 14, 2021 11:29 AM
Mumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर
Ajit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…