Corona Update | कोरोनाचा नवा स्ट्रेन शक्तीशाली, एनबीटीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती

Corona Update | कोरोनाचा नवा स्ट्रेन शक्तीशाली, एनबीटीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती

| Updated on: Apr 15, 2021 | 6:19 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. (Corona's New Strain is very powerful, shocking information in NBT's report)

Fast News | दिवसभरातील महत्वाच्या बातम्या | 4 PM | 15 April 2021
Rajesh Tope LIVE | ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा संपणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती