Headline | 8 AM | मुंबईत 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 416 नवे रुग्ण
Headline | 8 AM | मुंबईत 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 416 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1416 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा स्थिर आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे.