भाजपाचा आत्मा मरून त्याची जागा पिशाच्चाने घेतली, सामनामधून पुन्हा भाजपावर टीका
सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपाचा आत्मा मरून त्याची जागा पिशाच्चाने घेतली आहे. याकूबवरून आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकतो असं शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपाचा आत्मा मरून त्याची जागा पिशाच्चाने घेतली आहे. याकूबवरून आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकतो. कबरीच्या लाईटिंगची चौकशी होऊनच जाऊदे. दंगलीचा घाव शिवसेना सोसत होती, तेव्हा भाजपवाले कुठे होते? असा सवाल सामनामधून करण्यात आला आहे.
Published on: Sep 12, 2022 08:49 AM