चालू असलेलं राजकारण महाराष्ट्रासाठी चांगलं नाही – राज ठाकरे

| Updated on: Aug 23, 2022 | 4:53 PM

2019 ला निवडणुका झाल्या तेव्हा ज्यांनी मतदान केले ना ,त्यांना कळत पण नसेल आपण मतदान कोणाला केलं. कोण कोणामध्ये मिसळ आणि कोण कोणाबद्दल बाहेर आल, काहीच कळत नाहीये. राजकारण नव्हे ही तात्पुरती आर्थिक ॲडजस्टमेंट सत्तेची ऍडजेस्टमेंट

आता चालू आहे ना सगळं महाराष्ट्रामध्ये, गेले दोन अडीच वर्ष राजकारण चालू आहे ना? ती चांगली गोष्ट नाही बर का? महाराष्ट्रासाठी (Maharashtra )असं महाराष्ट्रात कधी होतं नव्हतं मतदारांना 2019 ला निवडणुका झाल्या तेव्हा ज्यांनी मतदान केले ना ,त्यांना कळत पण नसेल आपण मतदान कोणाला केलं. कोण कोणामध्ये मिसळ आणि कोण कोणाबद्दल बाहेर आल, काहीच कळत नाहीये. राजकारण नव्हे ही तात्पुरती आर्थिक ॲडजस्टमेंट सत्तेची ऍडजेस्टमेंट मुलाखतीमध्ये मी सांगितलं ना. त्या मुलाखत करण्याचा मला विचारलं की भुजबळांच बंड, नारायण राणेंचं(Narayan Rane) बंड, शिंदेंचा बंड आणि तुमचं म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले . या तुमच्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray)स्वर्गीय माननीय बाळासाहेब भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे.

Published on: Aug 23, 2022 04:53 PM
Raj Thackeray: तुम्ही लोकांपर्यंत कसे जाताय ते मला पाहायचं होतं’;मनसैनिकांना सुनावलं
Raj Thackeray Speech | ‘बाळासाहेबांनी माझ्यासमोर हात पसरले आणि म्हणाले..’-tv9