Dada Bhuse: दादा भुसे यांना धुळ्यात काळे झेंडे दाखवले
शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले दौऱ्यावर आहेत . राज्यातील सत्तांतरानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या नसल्याने त्यांच्यामध्ये राग निर्माण झाला आहे. यावेळी पोलिसाने हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला केले.
धुळे – कृषी मंत्री दादा भुसे(Dada Bhuse) हे धुळ्यातील दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी शेतकरी आता आक्रमक झालेले समोर आले. शेतकऱ्यांनी (farmer) दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. दादा भुसे यांच्या धुळे जिल्ह्याला दौऱ्या दरम्यान घटना घडली आहे. यावेळी शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळले. दादा भुसे साक्री तालुक्यातील कासारे (kasare village)गावात उद्घाटन करत असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले दौऱ्यावर आहेत . राज्यातील सत्तांतरानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या नसल्याने त्यांच्यामध्ये राग निर्माण झाला आहे. यावेळी पोलिसाने हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला केले.
Published on: Sep 03, 2022 03:31 PM