Dahi Handi 2022 : ठाण्यामध्ये मनसेची दहीहंडी, 9 थरांचा मनोरा, मनसेकडून 5 लाखांचं बक्षिस

| Updated on: Aug 19, 2022 | 12:22 PM

आज मोठा उत्साह पहायला मिळतो आहे. राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह साजरा केला जातोय. विशेष म्हणजे बालगोपाल यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहे. आज दिवसभर हा उत्साह चालणार आहे. 

ठाणे : राज्यभरात दहीहंडीचा (Dahi Handi 2022) उत्साह दिसतो आहे. राज्यातील विविध भागात दहीहंडीचा उत्साह आहे. ठिकठिकाणी दहीहंडी साजरा होते आहे. बाल गोविंदा देखील या उत्सवामध्ये आनंद लुटताना दिसत आहे. ठाण्यातील मनसेच्या दहीहंडी उत्सवात एक वेगळाच थरार पहायला मिळाला आहे. याठिकाणी नऊ थरांची दहीहंडीचा मनोरा रचण्यात आला. अगदी आकर्षक असा मनोरा यावेळी करण्यात आला. यावेळी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाच लाखांचं बक्षिस या पथकाला जाहीर केलं आहे. आज मोठा उत्साह पहायला मिळतो आहे. राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह साजरा केला जातोय. विशेष म्हणजे बालगोपाल देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहे. आज दिवसभर हा उत्साह चालणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दहीहंडीचा उत्साह अधिक दिसतो आहे.

Published on: Aug 19, 2022 12:22 PM
IRS अधिकारी Sameer Wankhede यांना टि्वटरवरुन धमकी-tv9
Dahi Handi 2022 : यंदा पोस्टरवरचे चेहरे बदलले, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे पोस्टरवर उल्लेख