Amravati : अमरावतीतील दहीगाव धानोरा तलाव ओव्हरफ्लो

| Updated on: Aug 08, 2022 | 11:42 AM

अमरावतीतील दहीगाव धानोरा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली आहे. दरम्यान या तालावाला धबधब्याचे स्वरुप आल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण, तलाव आणि इतर जलाशयांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. अमरावतीतील दहीगाव धानोरा तलाव देखील ओव्हरफ्लो झाला आहे. हा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली आहे. दरम्यान या तालावाला धबधब्याचे स्वरुप आल्याचे पहायला मिळत आहे. या धबधबा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे.

 

Published on: Aug 08, 2022 11:42 AM
Nagpur accident : स्कूल व्हॅन नाल्यात कोसळून अपघात, दोन विद्यार्थी जखमी
Amravati : अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडले; वर्धा नदीने ओलांडली धोक्याची पातळी