वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पपई जमीनदोस्त; कुठं झाला अवकाळी?
याचदरम्यान लातूर जिल्ह्यातल्या शिवली भागात गारपीट आणि वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना आराम मिळाला. मात्र शेतकऱ्याचे पुन्हा एकदा नुसकान झाले झाले.
लातूर : राज्यात मान्सूनचा अजूनही पत्ता नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण जाला आहे. जर लवकर पाऊस झाला नाही तर पेरणी कशी करायची अशी चिंता शेतकऱ्याला एकीकडं सतावत आहे. याचदरम्यान लातूर जिल्ह्यातल्या शिवली भागात गारपीट आणि वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना आराम मिळाला. मात्र शेतकऱ्याचे पुन्हा एकदा नुसकान झाले झाले. येथे पपई बागांचे मोठे नुकसान झालं आहे. वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पपईचे फळ जमीनदोस्त झाले आहे. जे झाडाला पपई आहेत. ती गारपिटीच्या माऱ्याने खराब व्हायला सुरुवात झाली आहे.
Published on: Jun 07, 2023 07:21 AM