Dattatray Bharne | उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असेल, तर राजकीय संन्यास घेईन : दत्ता भरणे
DATTATRAY BHARANE

Dattatray Bharne | उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असेल, तर राजकीय संन्यास घेईन : दत्ता भरणे

| Updated on: Apr 25, 2021 | 9:01 PM

सोलापूर: उजनी धरणातील सोलापूर शहर जिल्ह्याचे नियोजित एक थेंब पण पाणी पालकमंत्री म्हणून घेतले असल्याचं सिद्ध केल्यास मी मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाणी घेऊन गेल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पाणी पळवल्याचा आरोप करत […]

सोलापूर: उजनी धरणातील सोलापूर शहर जिल्ह्याचे नियोजित एक थेंब पण पाणी पालकमंत्री म्हणून घेतले असल्याचं सिद्ध केल्यास मी मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाणी घेऊन गेल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पाणी पळवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केलाय.

Published on: Apr 25, 2021 09:01 PM
Corona Vaccination | देशात कोणत्या राज्यात मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई