उष्णता कमी झाल्याने विजेच्या मागणीत घट

उष्णता कमी झाल्याने विजेच्या मागणीत घट

| Updated on: May 23, 2022 | 9:56 AM

राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे उष्णतेत घट झाली असून, विजेची मागणी देखील कमी झाली आहे.

मान्सून उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण होऊन उष्णता कमी झाली आहे. उष्णता कमी झाल्याने विजेची मागणी देखील घसरल्याचे समोर आले आहे. विजेची मागणी 19 हजार मेगावॅटच्या खाली घसरली आहे.

Published on: May 23, 2022 09:56 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 23 May 2022