अधिक गणपती मंडळांना भेट देणारे पहिले मुख्यमंत्री, केसरकरांकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती

| Updated on: Sep 07, 2022 | 12:00 PM

इतक्या गणेश मंडळांना भेट देणारे पहिले मुख्यमंत्री मी पहिल्यादाचं पाहिले आहेत. विशेष म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री दिवसरात्र काम करीत आहेत.

इतक्या गणेश मंडळांना भेट देणारे पहिले मुख्यमंत्री मी पहिल्यादाचं पाहिले आहेत. विशेष म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री दिवसरात्र काम करीत आहेत. तसेच राज्यात मंगलमय वातावरणात काम करीत आहेत. न्यायालयाच्या सुनावणीवर बोलणं सध्यातरी योग्य नाही, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. दसरा मेळाव्याबाबत अद्याप मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री जे सांगतील ती भूमिका मी योग्यवेळी सांगेन असं केसरकर यांनी सांगितले.

Published on: Sep 07, 2022 11:58 AM
लोकसभेच्या पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपाचे विचारमंथन, जेपी नड्डा, अमित शहाचं मार्गदर्शन
Ganoshotsav 2022 : राज्यपाल कोश्यारी गर्दीतून मार्ग काढत लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक