“आदित्य ठाकरे तुम्ही कोकणासाठी काय केलं?”, शिवसेनेच्या बड्या नेत्याची टीका

| Updated on: Jun 16, 2023 | 4:20 PM

शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करताना केसरकर म्हणाले, "आदित्य ठाकरेंना कोणी अधिकार दिला खोके घेतले म्हणण्याचा? कोर्टात नोटीस दिली तेथे जाऊन उत्तर द्या.

मुंबई : शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करताना केसरकर म्हणाले, “आदित्य ठाकरेंना कोणी अधिकार दिला खोके घेतले म्हणण्याचा? कोर्टात नोटीस दिली तेथे जाऊन उत्तर द्या. पैशांनी कोणी विकल जात नाही.ते खोटं बोलतात, बाळासाहेब नेहमी खरं बोलायचे. तरुण असून तुम्ही मंत्रालयात जात नव्हता.पर्यटनमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी कोकणासाठी काय केलं? लोकांना भडकावून पोळी भाजून घ्यायची.”

Published on: Jun 16, 2023 04:20 PM
शरद पवार यांच्यासोबत एकत्र प्रवास केल्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले…
सावरकर अन् हेडगेवार यांचे धडे वगळल्यानंतर आशिष शेलार यांचा कर्नाटक सरकारवर निशाणा