सत्यजीत तांबे अपक्ष असले तरी 100 टक्के निवडून येणार; शिंदेगटाच्या ‘या’ मंत्र्याला विश्वास
सत्यजित तांबे यांचं बंड चर्चेत राहिलं. त्यांना भाजप आणि शिंदेगटाचा पाठिबा असल्याचं बोललं गेलं. आज या निवडणुकीचा निकाल लागतोय. पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी होतेय. यात सत्यजित तांबे यांचं बंड चर्चेत राहिलं. त्यांना भाजप आणि शिंदेगटाचा पाठिबा असल्याचं बोललं गेलं. आज या निवडणुकीचा निकाल लागतोय. या निकालाआधी शिंदे गटातील मंत्र्याने सत्यजित यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. सत्यजीत तांबे अपक्ष असले तरी 100 टक्के निवडून येतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय.