राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टच सांगितलं…

| Updated on: Aug 03, 2023 | 2:41 PM

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 100 टक्के होणार. मंत्रीपद वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता विस्तारात कुणा कुणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Published on: May 26, 2023 12:24 PM
“काँग्रेसचा अवतार आता संपलाय, तर मविआ सत्तेसाठी एकत्र”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका
ठाकरे गट म्हणजे उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे, भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल