Uma Khapare : दिपाली सय्यद राजकारणातील फिरता गडू – उमा खापरे

| Updated on: May 31, 2022 | 5:04 PM

दिपाली सय्यद एका पक्षाशी एकनिष्ठ कधी राहिल्याचं नाहीत. त्या म्हणजे राजकारणातील फिरता गढू आहे अशी टीका उमा खापरे यांनी केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना असती तर दीपाली सय्यद यांची तत्क्षणी हकालपट्टी केली असती. असेही त्या म्हणालया , शि

मुंबई – दिपाली सय्यद ( Deepali sayyed )यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेलया आक्षेपार्ह व्यक्तव्याचा निषेध करत भाजप प्रदेश महिला आघाडीच्या उमा खापरे यांनी आपल्या सदस्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. दिपाली सय्यद यांच्या विरोधात आमच्या महिला सदस्य ठीकठिकाणी पोलिसात(Police) तक्रारही दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. ज्याला राजकीय भान आहे ते कधीही अश्या प्रकारचे वक्तव्य करणार नाहीत. मुळात दिपाली सय्यद एका पक्षाशी एकनिष्ठ कधी राहिल्याचं नाहीत. त्या म्हणजे राजकारणातील फिरता गढू आहे अशी टीका उमा खापरे यांनी केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना असती तर दीपाली सय्यद यांची तत्क्षणी हकालपट्टी केली असती. असेही त्या म्हणालया , शिवसेनेच्या नेत्या म्हणून मिरवतात पण त्याना शिवसेना काय आहे हे तरी माहित आहे का? असा प्रश्नही त्यांनी सय्यद यांना विचारला आहे.

Published on: May 31, 2022 05:04 PM
Deepali Syyed: मी एका महिला असून तुम्हीच माझ्या घरात येऊन मलाच मारण्याची धमकी देत आहात -दीपाली सय्यद
आम्ही बैलगाडा शर्यत कधी बंद पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस