अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पाहा…

| Updated on: Sep 29, 2022 | 12:24 PM

अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय.

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : अविवाहित गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी… अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात (Unmarried Women Abortion) सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय. अविवाहित महिलांनाही गर्भपातासंदर्भात सुरक्षित आणि कायदेशीर अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलाय. त्यामुळे आता अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांचा गर्भपाताचा अधिकार असेल.

Published on: Sep 29, 2022 12:24 PM
“आरएसएसवर बंदी घालण्याची ताकद जगात कोणातही नाही, यापुढेही नसेल”
आम्हीच विचारांचे वारसदार, शिंदे गटाचं पहिलं पोस्टर पाहिलं का?