भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक; 15 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा

| Updated on: Sep 12, 2022 | 9:15 AM

भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाढते इंधन दर पहाता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे.

भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाढते इंधन दर पहाता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.

 

Published on: Sep 12, 2022 09:15 AM
रान गव्याची रिक्षाला धडक, घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल
मोदींचा दहा लाखांचा सुट चालतो, राहुल गांधींचा टी शर्ट खूपतो, कल्याणमध्ये काँग्रेसची बॅनरबाजी