Special Report | बांगर यांच मंत्रिपदासाठी शक्तिप्रदर्शन आहे का?
शिवसेना आमदार संतोष बांगर( Santosh Bangar) यांनी हिंगोली मधनं कार्यकर्त्यांना आणून मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वागत केले. मात्र त्यांनी केलेले शक्ती प्रदर्शन मंत्रीपदासाठी आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 12, 2022 11:18 PM