संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Jun 24, 2022 | 4:47 PM

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ (Eknath shinde) शिंदे सध्या आसामच्या गुवाहाटी येथे आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी एकमेकांवर थेट आरोप प्रत्यारोप सुरु केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर वाईट आणि गंभीर आरोप […]

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ (Eknath shinde) शिंदे सध्या आसामच्या गुवाहाटी येथे आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी एकमेकांवर थेट आरोप प्रत्यारोप सुरु केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर वाईट आणि गंभीर आरोप होऊनही मी त्यांना सांभाळून घेतले असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय कमी केलं? नगरविकास मंत्री पद दिलं, माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर माझ्याकडचे मुख्यमंत्री पद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे असेही ते म्हणाले.

 

Published on: Jun 24, 2022 04:46 PM
एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं – उद्धव ठाकरे
कराड शहरात पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंचे बॅनर हटवले