Devendra Fadnavis | आत्मविश्वास नव्हे हे तर आत्मघातकी सरकार, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कोकण दौऱ्यावर (Konkan Cyclone) आहेत. यावेळी खेड इथं त्यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधताना महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) हल्लाबोल केलं. हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून मिळालीच नाही, आता तरी मदत मिळावी, असं फडणवीस म्हणाले.