Devendra Fadnavis | अनिल देशमुखांच्या याचिकेबाबात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | अनिल देशमुखांच्या याचिकेबाबात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Apr 08, 2021 | 11:37 PM

Devendra Fadnavis | अनिल देशमुखांच्या याचिकेबाबात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत- देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करुन राज्यात खळबळ उडवून दिली होती. या आरोपामुळे देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर देशमुख आणि राज्य सरकार यांनी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. या याचिकेवर आज (8 एप्रिल) सुनावणी घेण्यात आली. यावेळी राज्य सरकार आणि देशमुख या दोघांच्यासुद्धा याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावून राज्य सरकार आणि देशमुख यांच्यावर टीका केली.

Special Report | महाराष्ट्रात लसी संपत आल्या, लसीकरण थांबण्यास सुरुवात !
Special Report | सुप्रीम कोर्टाचा झटका; अनिल देशमुख, राज्य सरकारची याचिका फेटाळली