Devendra Fadnavis: आपलं सरकार आलं की कस खुलं खुलं वाटतंय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 19, 2022 | 4:37 PM

आपलं सरकार आलं की कस खुलं खुलं वाटतंय . आता गोविंदा जोरात, गणपती जोरात, आणि नवरात्रीही जोरात असेही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे तुम्ही केवळ गोविंदा नाही तर खेळाडूही आहात.

मुंबई – राज्यात दहीहंडी उत्सवाला राजकीय नेते ठिकठिकाणी हजेरी लावत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनीही अनेकी ठिकाणी हजेरी लावली. यावेळी बोलाटांना ते म्हणाले, की आपलं सरकार (Government)आलं की कस खुलं खुलं वाटतंय . आता गोविंदा जोरात, गणपती जोरात, आणि नवरात्रीही जोरात असेही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे तुम्ही केवळ गोविंदा नाही तर खेळाडूही(Sportsperson) आहात. दहीहंडी हा साहसी खेळ असल्याचेही ते म्हणाले दहीहंडीतील लोण्याप्रमाणे विकासाचे काम लोकांपर्यंत पोहचवणार आहे. हे तुमच आमच गरीबांच सरकार आहे.

Janmashtami: जन्माष्टमीच्या कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्यांनी वाढजवला ढोल
अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन